'आज ब्लू है पानी' सुट्टी संपता संपता कतरिनाने पुन्हा शेअर केला बिकिनी फोटो

कतरिनाने 15 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बिकीनी फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता सुट्टी संपवून काम सुरू करण्यापूर्वी कतरिनाने आणखी एक फोटो टाकला आहे. समुद्र आणि आकाशाच्या निळाईत कतरिनाच्या ब्लू बिकीनीचा फोटो आता व्हायरल होतोय.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 10:07 PM IST

'आज ब्लू है पानी' सुट्टी संपता संपता कतरिनाने पुन्हा शेअर केला बिकिनी फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. आपल्या वेकेशनचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेअरही केले.

यातही तिचा मल्टी कलर बिकीनीमधला फोटो व्हायरल होत आहे. 

कतरिनाचा हा फोटो पाहून तिचे चाहते तिचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीयेत. फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

मनिष मल्होत्राने तिच्या फोटोवर कमेंट करताना दोन हार्टचे इमोजी शेअर केले. तर फराह खानने तिला 'चक्क तू 12 वर्षांची मुलगी वाटतेस,' असं लिहिलं. तर दिग्दर्शिका झोया अख्तरने लिहिले की, 'आनंदी मुली नेहमीच सुंदर दिसतात,' अशी कमेंट केली.

Loading...

एका चाहत्याने लिहिले की, 'मॅडम तुमचं स्मित हास्य पाहून माझा पूर्ण दिवस सुंदर जातो.' तर नगहमने लिहिले की, 'तू नेहमी अशीच आनंदी रहा. तुझ्या चेहऱ्यावर हे हसू नेहमीच सुंदर दिसतं.'

कतरिनाच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमारही असणार आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...