S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल
  • VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल

    Published On: Jan 23, 2019 07:38 PM IST | Updated On: Jan 23, 2019 07:38 PM IST

    23 जानेवारी : कतरीना कैफचा तुफान बॅटिंग करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. शूटिंग झाल्यानंतर कतरीनाने तडाखेबाज बॅटिंग केली. तिने अनुष्काला हा व्हिडिओ पाहण्याचा सांगितलं असून विराट कोहलीला सांगून भारतीय टीममध्ये जागा मिळते का? अशी शिफारसच केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close