PHOTOS : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान

झीरो सिनेमातलं हुस्न परचम गाणं लाँच झालं. यावेळी अभिनेत्री कतरिना कैफच्या ठुमक्यांनी माहोल रंगीन झाला.

  • Share this:

अभिनेत्री कतरिना कैफ झीरोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. झीरोचं हुस्न परचम हे गाणं लाँच झालं. त्यावेळी कतरिनाचा दमदार परफाॅर्मन्स पाहायला मिळाला.

हे गाणं कतरिनानं स्टेजवर पेश केलं. तिनं या गाण्यावर सुंदर नृत्य केलं.

कतरिनाचा जलवा यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाला. कॅटनं यावेळी एकच धमाका केला.

आनंद एल राय दिग्दर्शित आणि शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला झीरो हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते.

झीरोमध्ये किंग खानचा बअुवा कतरिनाच्या मागे आहे. कॅटची वेगळीच शान प्रोमोमध्ये दिसते.

गाण्याच्या लाँचच्या वेळी कतरिनाच्या धमाकेदार डान्सनं माहोल रंगीन झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 10:02 AM IST

ताज्या बातम्या