कतरीना कैफच्या 'मालदीव समर व्हेकेशन'चे फोटो होत आहेत व्हायरल

नुकतंच कतरीनानं इन्स्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला.

  • Share this:

अभिनेत्री कतरिनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोणताही नवीन फोटो अपलोड झाला की तो काही मिनिटांतच व्हायरल होतो. असंच काहीसं आताही झालं आहे. असंच काहीसं झालं जेव्हा कतरिनाने तिच्या मालदीवमधील सुट्ट्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

कतरिना कैफ 'भारत' सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच संपवून सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच  हेअर आर्टिस्ट डॅनिअल बाउरसोबतचे फोटो कतरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

कतरिना कैफ बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल साइट्सवर ती फार सक्रीय नसली तरी तिचे फॅन फॉलोविंग दरदिवसाला वाढताना दिसतात. नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला.

सध्या मालदिवमध्ये सुट्टी एंजॉय करत असलेल्या कतरीनानं 20 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी तिनं काही व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मालदिवच्या सुमुद्र किनाऱ्यांवर मस्ती करणाऱ्या कतरीनाचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कतरीना सोबत हेअर आर्टिस्ट डॅनिअल बाउर आणि मित्रमंडळी सुद्धा मालदिवमध्ये असून या सर्वांचं समर व्हेकेशन अगदी जोरदार एंजॉय करत असल्याचं दिसत आहे.

First published: April 7, 2019, 7:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading