Home /News /entertainment /

Katrina-Gulshan चा KISSING सीन होता चर्चेत; 2 तास बंद खोलीत सुरू होती प्रॅक्टिस

Katrina-Gulshan चा KISSING सीन होता चर्चेत; 2 तास बंद खोलीत सुरू होती प्रॅक्टिस

सुरुवातीला कतरीनाला सिनेसृष्टीत नाव कमविण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. कतरीनाच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा नेहमीच तिच्या नावासोबत चर्चिला जातो.

    नवी दिल्ली, 16 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफने (Katrina Kaif) सिनेसृष्टीत बराच काळ गाजवला आहे. आज कतरीना कैफची (Katrina Kaif) फॅन फॉलोइंग कोट्यवधींमध्ये आहे. आणि तिच्या फिटनेस आणि सौदर्यंचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक केलं जातं. सुरुवातीला कतरीनाला सिनेसृष्टीत नाव कमविण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. कतरीनाच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा नेहमीच तिच्या नावासोबत चर्चिला जातो. अशी झाली होती करियरची सुरुवात त्यावेळी कतरीना (Katrina Kaif) साउथच्या चित्रपटांमध्ये काम करीत होती. 2004 मध्ये तिने मल्लीस्वरी आणि 2005 मध्ये पेडगु चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय कतरीना (Katrina Kaif) मॉडलिंगदेखील करीत होती. आणि 2004 मध्ये निर्माता कायजाद गुस्ताद याने अभिनेत्रीला एका फॅशन शोमध्ये पाहिलं आणि तिला 'बूम' (Boom) चित्रपटात संधी दिली. 2 तास करीत होते प्रॅक्टिस बूममध्ये कतरीना कैफ (Katrina Kaif) हिला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या विरूद्ध कास्ट करण्यात आलं होतं. आणि या चित्रपटातील एक सीन चर्चेचा विषय होता. या सीनमध्ये गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) हिला कतरीनाला किस करावयाचं होतं. या दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील त्यांच्यासोबत होते. या सीनसाठी दोन्ही कलाकार संकुचित होते. सांगितलं जात की, 2 तास एका खोलीत बंद राहून कतरीना आणि गुलशन या सीनची प्रॅक्टिस करीत होते. चर्चेत होता हा किसिंग सीन कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) चा हा लिप लॉक बऱ्याच चर्चे होता. चित्रपट रिलिज झाल्यानंतर कतरीनाला (Katrina Kaif) याबद्दल विचारलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं की, हा सीन करताना ती सहज नव्हती. सध्या कतरीना अभिनेता विक्की कौशल (Vikki Kaushal) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Katrina kaif

    पुढील बातम्या