घटस्फोटानंतरही आनंदात जीवन जगत आहेत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

एकेकाळी आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्री वैवाहिक आयुष्यात मात्र अपयशी ठरल्या असंच म्हणावं लागेल.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 08:26 AM IST

घटस्फोटानंतरही आनंदात जीवन जगत आहेत बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी लग्न तर खूप धामधूमीत केलं पण त्यांचं नातं काही फार काळ टिकू शकलं नाही. शाहरुख खानची हिरोईन ते सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडपर्यंत अनेक अभिनेत्रींचा या यादीत समावेश आहे. बराच काळ अभिनय आणि बॉलिवूडपासून दूर असलेल्या या अभिनेत्री घटस्फोटानंतर आता आपल्या मुलांसोबत राहत असून अद्याप त्यांचं दुसरं लग्न करण्याचा अजिबात विचार नाही. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री...

अभिनेत्री करिश्मा कपूर या यादीत सर्वात आधी येते. बॉलिवूड गाजवलेल्या करिश्माचं वैवाहिक जीवन मात्र तितकंसं आनंदी नव्हतं. करिश्मानं 2003मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं. मात्र 2016 मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलंसुद्धा आहेत. 2017 मध्ये संजयनं मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं मात्र करिश्मा अद्याप सिंगल आहे. तिची दोन्ही मुलं तिच्या सोबत राहत असून ती अनेकदा आपल्या मुलांसोबत एंजॉय करताना दिसते.

90 व्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मनिषा कोईराला बिझनेसमन सम्राट दहल सोबत 2010मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही आणि लग्नानंतर जेमतेम दोन वर्षातच ते दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. एवढंच नाही तर मनिषानं माझा पती माझा सर्वात मोठा दुश्मन अशी फेसबुक पोस्टही केली होती. त्यानंतर मनिषाला कॅन्सरचाही सामना करावा लागला मात्र आता ती यातून पूर्णपणे सावरली असून आनंदात आपलं जीवन जगत आहे.

'मोहब्बते' सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री प्रीति झंगियानीचं करिअर काही खास चाललं नाही. 2008 मध्ये ती परवीन डबासशी विवाहबद्ध झाली. काही वर्ष या दोघांमध्ये सर्वकाही ठीक होतं मात्र मुलाचा जन्म झाल्यावर हे दोघंही वेगळे झाले आणि सध्या आपल्या मुलासोबत आनंदानं आपलं जीवन जगत आहे.

शाहरुखच्या 'परदेस' सिनेमातून बॉलिवूड पदर्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पहिला सिनेमा सुपरहिट झालेल्या महिमाचे नंतरचे सिनेमा खास कमाल करू शकले नाही. 2006 मध्ये महिमानं बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं मात्र त्यांचं नात फक्त 7 वर्ष चाललं त्यानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला. या दोघांचा एक मुलगा आहे ज्याला महिमा एकटी सांभाळते.

Loading...

संगिता बिजलानी आणि सलमान खान यांचं अफेअर अनेक वर्ष चर्चेत राहीलं मात्र संगीतानं अझरुद्दीनशी लग्न केलं संगीतासाठी अझहरनं त्याची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. संगीतानं लग्नानंतर इस्लाम कबूल करत आपलं नाव बदलून आयशा ठेवलं. मात्र अझहर आणि संगीता 2010मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. पण संगीता आणि सलमान अद्याप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...