करिष्मानं फक्त पैशासाठी लग्न केलं होतं, म्हणतोय संजय कपूर

करिष्माचा आधीचा नवरा संजय कपूर पुन्हा एकदा बाप बनणार. त्याची आताची बायको प्रिया सचदेव गरोदर आहे. या बातमीनंतर पुन्हा एकदा करिष्मा-संजयबद्दल चर्चा सुरू झाली.

  • Share this:

अभिनेत्री करिष्मा कपूरचा आधीचा नवरा संजय कपूरनं प्रिया सचदेवशी लग्न केलं. आता प्रिया गरोदर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करिष्मा-संजयच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झालीय. घटस्फोटाच्या वेळी करिष्मा वादग्रस्त होती.

11 वर्षांच्या लग्नानंतर करिष्मा-संजयचा घटस्फोट झाला. 13 जून 2016ला त्यांचा आॅफिशियल घटस्फोट झाला होता. मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोट झाल्यानंतर दोघांचे मार्ग बदलले.

आता समायरा आणि कियान दोन्ही मुलं करिष्माकडे आहेत. घटस्फोट दोघांच्या मंजुरीनंच झाला. पण तरीही करिष्मानं संजय आर्थिक गरजा पूर्ण करत नाही, असा आरोप लावला होता.

करिष्मानं आपल्याबरोबर फक्त पैशासाठी लग्न केल्याचं संजयनं सांगितलं. मुलांच्या कस्टडीवरूनही दोघांत भांडणं झाली.

घटस्फोटानंतर काही गोष्टी बाहेर आल्या. त्यात संजयच्या वडिलांचा खारचा फ्लॅट करिष्माला मिळाला. मुलांसाठी संजयला 14 कोटींचे बाँड्स द्यावे लागले. त्याचं महिन्याला मिळणारं व्याजच 10 लाख रुपये आहे.

करिष्माला लग्नात जे दागिने मिळाले ते संजयच्या घरच्यांनी दिले होते.

संजयला वर्षातून 2 ते 3 महिने मुलांना भेटण्याची परवानगी आहे.

घटस्फोटानंतर संजयनं त्याची गर्लफ्रेंड प्रिया सचदेवशी लग्न केलं. आता ती आई बनणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 03:56 PM IST

ताज्या बातम्या