मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करीनाचा मुलगा झाला एक महिन्याचा; सैफच्या बहिणीनं शेअर केला PHOTO

करीनाचा मुलगा झाला एक महिन्याचा; सैफच्या बहिणीनं शेअर केला PHOTO

 गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी गोंडस मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये करीना कपूरचासुद्धा समावेश आहे. अनुष्कानंतर नुकताच करीनाने मुलाला जन्म दिला आहे. करीना आणि सैफचा हा गोंडस मुलगा, आज एक महिन्यांचा झाला आहे. याच निम्मित्ताने सैफची बहिण सबा पतौडी हिनं, या बाळाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

 मुंबई, 21मार्च:  गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी गोंडस मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये करीना कपूरचासुद्धा समावेश आहे. अनुष्कानंतर नुकताच करीनाने मुलाला जन्म दिला आहे. करीना आणि सैफचा हा गोंडस मुलगा, आज एक महिन्यांचा झाला आहे. याच निम्मित्ताने सैफची बहिण सबा पतौडी हिनं, या बाळाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.या फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये करीनाच्या बाळाचा चेहरा अजूनही बघायला मिळाला नाही. बाळाला कॅमेरापासून दूर ठेवलं आहे. फक्त हातमोजे घातलेले इवलेसे हात या फोटोत दिसत आहेत. या फोटोंवर सुद्धा चाहते मोठ्या प्रमाणात खुश आहेत. मात्र बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते तितकेच उत्सुक आहेत. याआधी करीना आणि सैफचा मोठा मुलगा तैमुरवरही चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. आत्तापासूनचं तैमुरसुद्धा सोशल मिडियावर खूपच चर्चेत असतो. आता करीनाच्या दुसऱ्या मुलाचीही चर्चा सुरु झाली आहे.

(हे वाचा:श्रिया पिळगांवकरचा हा अंदाज पाहून तुम्हीही पडालं प्रेमात, पाहा कधी न पाहिलेले PH)

एक महिना झाल्यानंतरही करीना आणि सैफने आपल्या बाळाचे फोटो अजूनही चाहत्यांपासून लांब ठेवले आहेत. यामुळे चाहते थोडे नाराज देखील आहेत. तसेच करीना आणि सैफने अजून आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील उघड केलेलं नाही. चाहत्यांना याची मोठी उत्सुकता लागलेली आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती थोडी ठीक होताच. करीना आणि सैफ आपल्या दुसऱ्या मुलाशी चाहत्यांना भेटवणार आहेत. तोपर्यंत योग्य ती खबरदारी घेतली जात आ

First published:

Tags: Bollywood