Photos : बोल्ड करिना, ब्युटिफुल आलिया,लावण्यवतींचा जलवा

व्होग मासिकाच्या पुरस्कार सोहळ्याला सितारे जमी पर असंच वाटत होतं. बाॅलिवूड अभिनेत्री, अभिनेत्यांचा हा पहा जलवा

  • Share this:

व्होग मासिकाच्या अवाॅर्ड सोहळ्यात सगळे बाॅलिवूड सितारे आले होते. हा सोहळा अगदी ग्लॅमरस झाला.

काळ्या ड्रेसमधल्या आलियाचं सौंदर्य तर दिलखेच. फोटोसाठी तिनं मस्त पोज दिली होती.

या सोहळ्याला महेश भटही आले होते. मग बाप-लेकीचा एकत्र फोटो हा निघणारच.

राधिका आपटेचा लाल रंगाचा पोशाख तिला एकदम खुलून दिसत होता.

नेहमीप्रमाणे बोल्ड आणि ब्युटिफुल करिनानं या कार्यक्रमाला चार चाँद लावले.

जिथे करिना, तिथे करिष्मा असतेच. बहिणींचं एकमेकींवर खूप प्रेम. यावेळी करिष्माबरोबर धडकफेम जान्हवी आणि ईशाननंही पोज दिली.

बाॅलिवूड सौंदर्यवतींमध्ये अभिनेतेही होते. विकी कौशलचा स्टाइलिश लुक लक्ष वेधून घेत होता.

आयुषमान खुरानानं तर करवा चौथ व्रत ठेवलं होतं. त्यानंही सोहळ्याला उपस्थिती लावली.

मंदिरा बेदीचा जलवा काही वेगळाच. याही वेळी तिची अदाकारी बघत राहावी अशी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या