करिना कपूर जिमला जाताना कॅमेऱ्यात कैद, Photos व्हायरल

करिना कपूर जिमला नियमित जाते. ती डाएट आणि वर्क आऊट करत शरीराची काळजी घेते.

  • Share this:

करिना कपूर खूप हेल्थ काॅन्शस आहे. झिरो फिगर तर तिनंच आणली होती. आताही ती नियमित जिमला जाते.

जिमला जाताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. सकाळी उठून हे सेलिब्रिटी अगोदर आपल्या शरीराची काळजी घेतात.

जिममध्ये नियमित वर्कआऊट हा त्यांच्या दिनक्रमामधला महत्त्वाचा भाग असतो.

काळ्या पोशाखात करिना खूपच ताजीतवानी दिसत होती. करिना आहाराचीही काळजी घेते.

2012मध्ये करिना आणि सैफचा विवाह झाला. टशन सिनेमाच्या शूटिंगवेळी सैफ आणि करिनामध्ये प्रेम झालं. खरं तर हा सिनेमा फ्लॉप झाला पण या दोघांची लव्ह स्टोरी मात्र हिट झाली.

जेव्हा सैफने करिनाच्या नावाचा टॅटू काढला तेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल मीडियामध्ये समजलं. या दोघांच्या लग्नाआधीही करिनाच्या फॅशनची चर्चा होती आणि आताही तिच्याच फॅशनचा जलवा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 09:39 AM IST

ताज्या बातम्या