अभिनेत्री करिना कपूरनं साडीमध्ये केलं HOT फोटोशूट

करिनानं नुकत्याच केलेल्या या साडी फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 07:36 AM IST

अभिनेत्री करिना कपूरनं साडीमध्ये केलं HOT फोटोशूट

अभिनेत्री करिना कपूर मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही मात्र लवकरच ती 'अंग्रेजी मीडियम' आणि 'गुड न्यूज' या दोन सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटिंगमध्ये बीझी आहे.

करिनानं नुकतंच एक साडी फोटोशूट केलं. ज्यात ती पिंक कलरच्या शिमरी साडीमध्ये दिसत आहे. करिनाच्या या बोल्ड फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये करिनानं पिंक कलरच्या शिमरी साडीवर बोल्ड ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात डायमंड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपसोबत तिनं हा लुक कम्प्लिट केला आहे.

या फोटोंमध्ये करिनानं पिंक कलरच्या शिमरी साडीवर बोल्ड ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात डायमंड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपसोबत तिनं हा लुक कम्प्लिट केला आहे.

करिनानं नुकत्याच केलेल्या या साडी फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.

करिनानं नुकत्याच केलेल्या या साडी फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.

करिना लवकरच अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती इरफान खान सोबत 'अंग्रेजी मीडियम'मध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...