सनी लिओनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहिलात का?

सनी लिओनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहिलात का?

सनी लिओनच्या सिनेमाचा ‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’चा ट्रेलर रिलीज झालाय. सनीवरच्या सिनेमात तिनं स्वत: काम केलंय.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : सनी लिओनच्या सिनेमाचा ‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’चा ट्रेलर रिलीज झालाय. सनीवरच्या सिनेमात तिनं स्वत: काम केलंय.

पोर्न आर्टिस्ट ते बाॅलिवूड कलाकार असा प्रवास करणाऱ्या सनीला आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागला होता. आणि तो सर्व संघर्ष या सिनेमात दाखवलाय. सनी लिओनचा लहानपणापासूनचा प्रवास सिनेमात आहे. सिनेमा 16 जुलैला रिलीज होईल.

हेही वाचा

'संजू'ची 'दंगल'ला धोबीपछाड!

'या' हाॅलिवूड स्टार्सनी दिला कॅन्सरशी लढा!

मुंबई-गोवा हायवे बंद, काय आहे कोकणातल्या पावसाची स्थिती?

PHOTOS : धोनीनं असा साजरा केला झिवासोबत वाढदिवस!

बाॅलिवूडमध्ये सनीनं मोजके सिनेमे केले. शाहरूखच्या रईसमध्ये तिनं आयटेम साँग केलं होतं. सनीला आपल्या या बायोपिककडून खूप अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. आता ट्रेलरलाही भरपूर पसंती मिळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 04:29 PM IST

ताज्या बातम्या