करण जोहरनं शेअर केले जुळ्या मुलांचे फोटो

करण जोहरनं शेअर केले जुळ्या मुलांचे फोटो

यश आणि रुही आता 6 महिन्यांचे झालेत. दोघंही खूपच गोड दिसतायत.

  • Share this:

08 आॅगस्ट : करण जोहरनं रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या जुळ्या मुलांचे फोटोज शेअर केलेत. यश आणि रुही आता 6 महिन्यांचे झालेत. दोघंही खूपच गोड दिसतायत.

याआधी करणनं आपल्या मुलांच्या हाताचे फोटो शेअर केले होते.

करण जोहर 7 फेब्रुवारीला सरोगसीनं बाप बनला होता. मुलांचा जन्म झाल्यानंतर त्यानं मेडिकल सायन्सचे आभार मानले होते. आणि सरोगेट आईचे आपल्यावर खूप उपकार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. अंधेरीच्या एका हाॅस्पिटलमध्ये या बाळांचा जन्म झाला होता.

First published: August 8, 2017, 10:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading