करणने ट्विटरवरुन बीग बींची मागितली माफी

करणने ट्विटरवरुन बीग बींची मागितली माफी

करणने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून काही अंदाज बांधले होते.

  • Share this:

30 डिसेंबर : बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक करण जोहरमधील मतभेद समोर आले आहे. करणने याबद्दल टि्वटरवरून माफीही सुद्धा मागितलीये. पण बिग अजूनही नाराज आहे.

करणने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून काही अंदाज बांधले होते. सुरुवातीला मला असं वाटायचं सिनेसृष्टीत सगळेच पंजाबी आहेत. माझे बाबा सगळ्यांशी पंजाबीत बोलायचे असं करणने म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर अमिताभही पंजाबी नसताना ते पंजाबी अत्यंत उत्तम बोलतात हे उदाहरणही त्याने दिलं आणि यालाच प्रतिउत्तर म्हणून मी पंजाबी भाषा बोलतो कारण माझी आई शीख आहे असं बीग बींनी ट्विट केलंय. अमिताभ यांच हे ट्विट पाहून लगेचच करणने त्यांची ट्विटरवरुन त्यांची माफी मागितलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 08:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading