आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये दारू नको- कपिल शर्मा

कपिलनं आपल्या 100व्या एपिसोडची सुरुवातही अशीच केली. त्यावेळी तो सुनील ग्रोवरला मिस करतोय, हे कळत होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 03:35 PM IST

आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये दारू नको- कपिल शर्मा

24 एप्रिल : आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये दारू नको. असं कोण म्हणतंय ठाऊकेय का ? चक्क कपिल शर्मा. नुकतेच त्याच्या शोचे 100 भाग पूर्ण झाले. त्यावेळी झालेल्या पार्टीत तो बोलत होता.

कपिलनं आपल्या 100व्या एपिसोडची सुरुवातही अशीच केली. त्यावेळी तो सुनील ग्रोवरला मिस करतोय, हे कळत होतं.

100 एपिसोड्स पूर्ण झाल्यानंतर किकू शारदानं ट्विटही केलं. त्यात त्यानं सुनील ग्रोवर, अली अजगर, चंदन प्रभाकर यांनाही सामील केलं.

सध्या तरी कपिलच्या शोचा टीआरपी पडलाय. हा शो रिन्यू करायची वेळही आलीय. त्यामुळे आता काय होतंय ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...