कपिल शर्माच्या घराला आग, थोडक्यात बचावला

इमारतीत राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किचनमध्ये ही आग लागली.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:00 PM IST

कपिल शर्माच्या घराला आग, थोडक्यात बचावला

मुंबईतील ओशिवरा भागातील शांतिवन या सात मजली इमारतीतील चौथ्या मजल्यावरील एका घरात अचानक आघ लागली.

चौथ्या मजल्यावरील या घराचा नंबर 333 असून टीव्हीचा विनोदवीर कपिल शर्माचं हे घर असल्याचं म्हटलं जात आहे.

आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने अग्नीशमन दलाला बोलावले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

इमारतीत राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील किचनमध्ये ही आग लागली. न्यूज 18 घटनास्थळी पोहोचले तेव्हा समजले की, कपिल या घरात राहत नव्हता.

कपिलचे नोकर या घरात येऊन- जाऊन असायचे. पण गेल्या अनेक दिवसांपासून तेही इथे आलेले नाहीत. शिवाय कपिलही फर आधी हे घर सोडून दुसऱ्या घरी राहायला गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...