PHOTOS - दिवसेंदिवस बिघडतेय कपिलची तब्येत, समोर आले आजारपणाचे फोटो

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2018 04:56 PM IST

PHOTOS - दिवसेंदिवस बिघडतेय कपिलची तब्येत, समोर आले आजारपणाचे फोटो

सध्या कपिल शर्मा सोशल मीडियावर अजिबात अॅक्टिव नाहीय. काही दिवसांपूर्वी त्याचा विमानतळावरचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात तो जाडा दिसत होता.

कपिलची उतरती कळा सुरू झाली होती सुनील ग्रोव्हरबरोबरच्या भांडणापासून. खरं तर कपिलचा काॅमेडी शो नंबर वन होता. पण त्याला यश टिकवता आलं नाही, हेच खरं.

कपिल शर्माचा हा फोटो त्यांच्या फॅन्सनी ट्विट केलाय. त्यात कपिलची तब्येत बरी नसल्याचं दिसतंय. त्याची दाढी वाढलीय. सोबत कुत्रा आहे आणि कॅमेऱ्यासाठी कपिल स्माईल देतोय.

कपिल सध्या युरोपमध्ये आहे. तब्येत सुधारण्यासाठी औषधोपचार घेतोय. त्याला डिप्रेशन आलंय. त्यातून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय.

कपिलनं मध्यंतरी सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत चॅट केलं होतं. तेव्हा तो म्हणाला होता की मी सध्या प्रवास करतोय. शेपमध्ये आल्याशिवाय मी परतणार नाही.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...