कपिल शर्मा आपल्या गर्लफ्रेंडसोबत साईदरबारी

दोघांनी साई दरबारी दर्शन घेतलं. सोबत सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगराही उपस्थित होते.

दोघांनी साई दरबारी दर्शन घेतलं. सोबत सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगराही उपस्थित होते.

  • Share this:
31 आॅक्टोबर : स्टार काॅमेडियन कपिल शर्मा सध्या 'फिरंगी' सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमा 24 नोव्हेंबरला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. नुकताच कपिल शर्मा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला गेला होता. पण त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती व्यक्ती म्हणजे, कपिलची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ. दोघांनी साई दरबारी दर्शन घेतलं. सोबत सिनेमाचे दिग्दर्शक राजीव ढिंगराही उपस्थित होते. सारेगमपच्या ग्रँड फिनालेलाही गिन्नी उपस्थित होती. कपिलनं तब्येत बरी नसल्यानं टीव्हीमधून ब्रेक घेतलाय. तो बंगळुरूला उपचारही करत होता.
First published: