अभिनेत्री कंगनाने 'असं' पूर्ण केलं आपल्या आईचं स्वप्न

अभिनेत्री कंगनानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंदिराची स्थापना केली आहे. दीडशे वर्ष जुनी मंदिराची कहाणी काय आहे जाणून घ्या

  • Share this:

अभिनेत्री कंगना रनौतनं तिच्या आईच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी एक नवीन प्रकार केला आहे. कंगनाची आई आशा रनौत यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने मंदिराची निर्मिती केली आहे.

कंगनाने पैतुक गावात त्यांच्या कुलदेवीचं मंदीर बांधलं आहे. या मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं असून रविवारी मंदिराच्या सर्व विधी करून मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

खरतर गेल्या अनेक दिवसांपासून कंगनाच्या आईच्या स्वप्नात एक कन्या दिसत होती. या एकंदरीत स्वप्नाबाबत त्यांनी ब्राह्मणाकडे विचारपूस केली. त्यावेळी स्वप्नात येणारी कन्या ही कंगना यांचं कुलदेव असल्याचं त्यांना सांगितलं गेलं.

दीडशे वर्षापूर्वी कंगनाचे पूर्वज राजस्थानमधून मंडी इथं येऊन स्थायिक झाले. त्यानंतर तिच्या कुटुंबातील लोकांना त्यांच्या कुलदेवीबाबत काहीही माहित नव्हतं.

कंगनाची आई आशानं जेव्हा या स्वप्नाबाबत तिला सांगितलं तेव्हापासून कंगनानं आईचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि पैतुक गावातील धोबई इथं कुलदेवीचं मंदिर बांधलं आहे. मंदिरात अंबिका देवीच्या मुर्तीसोबत भगवान शंकराच्या मुर्तीचीदेखील स्थापना केली आहे.

कंगना रनौतने या मंदिरासाठी लाखो रुपये खर्च केले असल्याचा अंदाज आहे. कंगनाच्या मते मंदिर हे अनमोल आहे आणि हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे मंदिरात काहीही कमी पडू नये असं तिला वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या