फक्त कल्की कोचलिनच नाही तर 'या' अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

अभिनेत्री कल्की कोचलिननं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची माहिती सोशल मीडियावरुन दिली. पण लग्नाआधी गरोदर असल्यानं तिच्यावर टीका करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 02:05 PM IST

फक्त कल्की कोचलिनच नाही तर 'या' अभिनेत्रीही लग्नाआधी राहिल्यात गरोदर

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिननं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नन्सीची माहिती सोशल मीडियावरुन दिली. अनुराग कश्यपपासून वेगळं झाल्यानंतर कल्कीनं अद्याप लग्न केलेलं नाही त्यामुळे मुलाचा बाप कोण अशा शब्दात तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र अशाप्रकारे लग्नाच्या आधीच आई होणारी कल्की पहिलीच अभिनेत्री नाही. पाहुयात बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कोणत्या अभिनेत्री लग्नाच्या आधीच राहिल्या होत्या गरोदर.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिनं काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिलाला. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएलाचं अद्याप लग्न झालेलं नाही. पण लवकरच ते लग्न करतील असं बोललं जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाही लग्नाआधी गरोदर राहिली होती. त्यामुळे नेहा आणि अंगद बेदीने तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

कोंकणा सेन शर्माही लग्नाआधी गरोदर राहिली होती. तिने प्रियकर रणवीर शौरीशी 3 डिसेंबर 2010 मध्ये लग्न केलं. तर २०११ मध्ये कोंकणाला मुलगा झाला. 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणाचा घटस्फोट झाला. पण त्यांच्यातली मैत्री अजून कायम असून दोघं मिळून मुलाला सांभाळतात.

कोंकणा सेन शर्माही लग्नाआधी गरोदर राहिली होती. तिने प्रियकर रणवीर शौरीशी 3 डिसेंबर 2010 मध्ये लग्न केलं. तर 2011 मध्ये कोंकणाला मुलगा झाला. 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणाचा घटस्फोट झाला. पण त्यांच्यातली मैत्री अजून कायम असून दोघं मिळून मुलाला सांभाळतात.

नीना गुप्ता यांच्याकडे एक कणखर सिंगल मदर म्हणून पाहिलं जातं. नीना यांचं वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यावर प्रेम होतं. या प्रेमातूनच मसाबाचा जन्म झाला. विवियन आणि निना यांचं कधी लग्न झालं नाही. कारण विवियन यांनी पहिल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नीना यांनी एकट्यानेच मसाबाचा सांभाळ केला आणि ती आज देशातील नावाजलेल्या फॅशन डिझायनरपैकी एक आहे.

Loading...

कमल हसन आणि सारिका यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही चर्चेत होतं. कमल यांनी सारिकाशी लग्न करण्यासाठी वाणी गणपतीसोबतचं 10 वर्षांचं लग्नाचं नातं मोडलं. वाणीला घटस्फोट दिल्यानंतर कमल यांनी सारिकाशी लग्न केलं. श्रुती हसतनच्या जन्मानंतर कमल आणि सारिकाने लग्न केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 02:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...