Kalank: आलिया भट्टच्या या परफॉर्मन्सवर तुम्हीही व्हाल फिदा

सोनाक्षी सिन्हा 'दबंग ३' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे ती प्रमोशनमध्ये दिसली नाही.

  • Share this:

कलंक सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे दोन आठवडे राहिले आहेत. त्यामुळे सिनेमातील सर्व कलाकार जोमाने प्रमोशनला लागले आहेत. यात आलिया तरी कशी काय मागे राहील.

प्रमोशन इव्हेंटमध्ये आलियाने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. यावेळी तिने चाहत्यांशी सिनेमाशी निगडीत गोष्टींवर मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यावेळी तिने खास डान्स परफॉर्मन्सही दिला.

ती नेमही कोणत्या गाण्यावर नाचली हे जरी कळत नसलं तरी तिच्या हावभावावरून ती घर मोरे परदेसिया गाण्यावर थिरकली असणार हे नक्की. सिनेमात या गाण्यावर माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट नाचताना दिसत आहेत.

आलियासोबतच उपस्थित प्रेक्षकही तिचा हा डान्स चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत. पण आलियाला पाहण्यापेक्षा तिला आपल्या मोबाइलमध्ये कैद करून घेण्यातच सारे दंग होते. आलियाही नाचण्यात दंग होती. तीही प्रत्येक स्टेप करताना एन्जॉय करत होती.

आलियासोबतच उपस्थित प्रेक्षकही तिचा हा डान्स चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत. पण आलियाला पाहण्यापेक्षा तिला आपल्या मोबाइलमध्ये कैद करून घेण्यातच सारे दंग होते.
आलियाही नाचण्यात दंग होती. तीही प्रत्येक स्टेप करताना एन्जॉय करत होती.

यावेळी आलिया भट्टसोबत वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि माधुरी दीक्षित हे कलंक सिनेमातील इतर कलाकार मंडळीही उपस्थित होती. सोनाक्षी सिन्हा दबंग ३ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे ती प्रमोशनमध्ये दिसली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या