आलिया- रणबीरला एकत्र फिरताना पाहून युजर्स म्हणाले, 'आलिया नाराज दिसतेय'

आलिया- रणबीरला एकत्र फिरताना पाहून युजर्स म्हणाले, 'आलिया नाराज दिसतेय'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर कलंकच्या अपयशामुळे आलिया दुःखी आहे. अशी कमेंट एका युजरनं केली आहे.

  • Share this:

बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या बी टाउनमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. हे दोघंही नेहमीच सर्वांसमोर एकमेकांसाठी आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात.

बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या बी टाउनमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. हे दोघंही नेहमीच सर्वांसमोर एकमेकांसाठी आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात.

रणबीर आणि आलिया कुठेही गेले तरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. आताही या दोघांचे एकत्र फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर आणि आलियामध्ये चांगलं बाँडिंग दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रणबीर आलिया ब्लॅक एथलेजर लुकमध्ये दिसले. यावेळी आलियानं पिंक केमीसोलसोबत जिम पँट आणि काळ्या रंगाचं हूडी जॅकेट घातलं होतं. यावेळी ती नो मेकअप लुकमध्ये दिसली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रणबीर आलिया ब्लॅक एथलेजर लुकमध्ये दिसले. यावेळी आलियानं पिंक केमीसोलसोबत जिम पॅन्ट आणि काळ्या रंगाचं हूडी जॅकेट घातलं होतं. यावेळी ती नो मेकअप लुकमध्ये दिसली.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीरचा चेहरा नीट दिसत नाही पण त्यानंसुद्धा ब्लॅक जिमवेअर घातले आहेत. हे सर्व फोटो धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसच्या बाहेरील असल्याचं म्हटलं जात आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीरचा चेहरा नीट दिसत नाही पण त्यानंसुद्धा ब्लॅक जिमवेअर घातले आहेत. हे सर्व फोटो धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसच्या बाहेरील असल्याचं म्हटलं जात आहे.

या फोटोंवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या काहींनी लिहिलं आहे की आलिया नाराज दिसत आहे. तर कलंकच्या अपयशामुळे आलिया दुःखी असल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे.

या फोटोंवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या, काहींनी लिहिलं आहे की आलिया नाराज दिसत आहे. तर कलंकच्या अपयशामुळे आलिया दुःखी असल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे.

अशाप्रकारे एकत्र दिसण्याची आलिया आमि रणबीरची ही पहिलीच वेळ नाही याआधीही एका मीटिंग दरम्यान हे दोघं कॅजु्ल लुकमध्ये एकत्र दिसले होते.

अशाप्रकारे एकत्र दिसण्याची आलिया आमि रणबीरची ही पहिलीच वेळ नाही याआधीही एका मीटिंग दरम्यान हे दोघं कॅजुअल लुकमध्ये एकत्र दिसले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या