VIDEO : चालता चालता अचानक काजोल पडते आणि...

VIDEO : चालता चालता अचानक काजोल पडते आणि...

चालता चालता अचानक काजोल पडली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 22 जून : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल एका स्टोअरचं ओपनिंग करायला जात होती. सोबत गार्डसही होते. चालता चालता अचानक काजोल पडली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

व्यवस्थित चालत असलेली काजोल पडते, तेव्हा बघताना आपल्याही हृदयात धस्स होतं. तिला फार काही लागलं नाही, म्हणून बरं. पण हाय हिल्स आणि गुळगुळीत फरशी म्हणून काजोल पडली असावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading