शाहरूख, काजोल आणि करण जोहरची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

नुकतंच एका पार्टीत या तिघांना एकत्र पाहिलं होतं. मग चर्चेला उधाणच आलं. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हे तिघं सिनेमा करणार आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2018 10:30 AM IST

शाहरूख, काजोल आणि करण जोहरची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर!

मुंबई, 05 जुलै : काजोल, शाहरूख खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलाच रंग आणते. आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम करण जोहर करत असतो. त्यामुळे हे त्रिकुट एकत्र असलं तर चांगलं काही तरी पाहायला मिळणार एवढं नक्की. नुकतंच एका पार्टीत या तिघांना एकत्र पाहिलं होतं. मग चर्चेला उधाणच आलं. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हे तिघं सिनेमा करणार आहेत.

कळलेल्या माहितीनुसार करण जोहरनं शाहरूख-काजोलला स्क्रीप्ट ऐकवलंय. दोघंही त्यावर चर्चा करतायत. अजून सिनेमा साईन केलेला नाही. पण लवकरच प्रेक्षकांना काही तरी धमाका पाहायला मिळणार आहे, हे नक्की.

हेही वाचा

Reliance AGM 2018: जिओबद्दल होऊ शकते मोठी घोषणा

'नॅनो'चा प्रवास थांबणार ?,जूनमध्ये एकच कार बनली

Loading...

Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारी

शाहरूख-काजोल जोडीच्या दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे सिनेमानं तर इतिहास घडवला. कुछ कुछ होता है, माय नेम इज खान, कभी खुशी कभी गम अशा सिनेमांमध्ये या जोडीची केमिस्ट्री तर लाजवाब ठरलीय. काजोल आणि शाहरूख यांचा शेवटचा सिनेमा होता दिलवाले. असो.

आता पुन्हा एकदा हे त्रिकुट सिनेमासाठी सज्ज झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...