मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kajal Aggarwal च्या घरी पाळणा हलणार? Viral Photo मध्ये दिसला 'सिंघम गर्ल'चा बेबी बंप

Kajal Aggarwal च्या घरी पाळणा हलणार? Viral Photo मध्ये दिसला 'सिंघम गर्ल'चा बेबी बंप

साऊथ फिल्म(South Cinema) ते बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 20 डिसेंबर- साऊथ फिल्म(South Cinema) ते बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री आणि तिचा पती गौतम किचलू पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. दोघांनीही या गुड न्यूजला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. मात्र आता काजलच्या नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.

काजलने तिच्या इन्स्टा स्टोरीला (Kajal Aggarwal Instagram) एक छोटा व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणी आणि काही गोंडस मुलांसोबत एक गोंडस बूमरँग पोस्ट केला आहे. याला तिनं मावशी आणि मुले अशी कॅप्शन दिली आहे. कॅमेऱ्याच्या अँगलमुळे हा तिचा बेबी बंप आहे की केवळ एक भ्रम आहे हे स्पष्ट झाले नाही. मात्र तिचे चाहते सोशल मीडियावर नवीन पाहुण्यांचे अभिनंदन करत आहेत. येत्या काही दिवसांत काजल स्वतः ही आनंदाची बातमी सांगेल अशी आशाही व्यक्त करत आहेत.

India Tv - Kajal Aggarwal

काजलने अलीकडच्या काळात अनेक चित्रपटांचे प्रोजेक्ट नाकारले आहेत. कमल हासन यांच्या (Kamal Haasan) आगामी 'इंडियन 2' या चित्रपटासाठी अभिनेत्रीला संपर्क साधण्यात आला होता. पण तिने त्यात काम करण्यास नकार दिला होता. यानंतर नागार्जुन (Nagarjuna) स्टारर 'द घोस्ट' (The Ghost) या चित्रपटासाठी तिची निवड झाली. पण तिन या चित्रपटाला नकार दिला.याशिवाय काजलने असे अनेक चित्रपट नाकारले आहेत,. ज्याचे कारण अभिनेत्रीची प्रेग्नेंसी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुद्द अभिनेत्रीनेच याची पुष्टी केली नाही. सध्या ती तिच्या बेबी बंपमुळे चर्चेत आहे. कदाचित तिला चाहत्यांना सरप्राईज करायचे आहे.

वाचा-दीपिकाने Bold Bikini फोटो शेअर करत केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर चर्चा

काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची राम चरण(Ram Charan), , चिरंजीवी (Chirangeevi) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्यासोबत आचार्यमध्ये (Acharya दिसणार आहे. 140 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood