आर्चीचा नवा सिनेमा लवकरच होणार रिलीज

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2018 01:37 PM IST

आर्चीचा नवा सिनेमा लवकरच होणार रिलीज

ती सध्या काय करतेय? सैराटनंतर भल्याभल्यांना वेड लावणारी रिंकू उर्फ आर्ची काय करतेय याची उत्सुकता आहे.

सैराटनं रिंकूला एक ओळख दिली. ती आर्ची म्हणूनच सर्वांना माहीतेय.

सैराटनं रिंकूला एक ओळख दिली. ती आर्ची म्हणूनच सर्वांना माहितेय.

रिंकूचा नवा सिनेमा येतोय कागर. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेचा हा सिनेमा.

कागर हा नायिकाप्रधान सिनेमा आहे. ती एक प्रेमकथा आहे. त्यात रिंकूचा डान्सही आहे.

रिंकू म्हणते, मी आर्चीसारखीच आहे. आता कागर आॅक्टोबरमध्ये रिलीज होईल. तेव्हा कदाचित रिंकूला नवी ओळख मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2018 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...