S M L

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कटू सत्य सांगतोय 'कडवी हवा'

बदलत्या हवामानामुळे सगळे जण त्रस्त झालेत. यातूनच शेतकरी आत्महत्येचा विषयही मांडलाय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 31, 2017 06:15 PM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कटू सत्य सांगतोय 'कडवी हवा'

30 आॅक्टोबर :  संजय मिश्रा आणि रणवीर शौरी यांचा 'कडवी हवा'चा ट्रेलर रिलीज झालाय. ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ यावर हा सिनेमा भाष्य करतोय. संजय मिश्रा अंध आहे आणि तो वाळवंटाजवळ राहतोय. तर रणवीर शौरी ओडिसाचा आहे.

ट्रेलरमध्ये संजय रणवीर समुद्राजवळ राहतोय, म्हणून त्याचा हेवा करतोय. तर रणवीर त्याला सांगतो, या पाण्यानं पूर येतो. बदलत्या हवामानामुळे सगळे जण त्रस्त झालेत. यातूनच शेतकरी आत्महत्येचा विषयही मांडलाय.

नीला महदब पांडा दिग्दर्शित हा सिनेमा 24 नोव्हेंबरला रिलीज होतोय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 06:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close