'एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट

'एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट

प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेल्या 'कच्चा लिंबू' सिनेमाची टीम एका खास कारणाने आनंदात आहे. कारण 'एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'कच्चा लिंबू' या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरवण्यात आलंय.

  • Share this:

29 नोव्हेंबर : प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेल्या 'कच्चा लिंबू' सिनेमाची टीम एका खास कारणाने आनंदात आहे. कारण 'एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'कच्चा लिंबू' या सिनेमालाही सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरवण्यात आलंय.

मानवी नातेसंबंधांची अनोखी गुंफण दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला होता. मतिमंद मुलगा आणि त्याचे आईवडील यांचं विश्व दाखवणारा हा सिनेमा. नातीगोती नाटकावर बेतलेला.

दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाद्वारे अभिनयात पदार्पण केलं होतं.सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम यांच्या यांच्या तगड्या अभिनयामुळे सिनेमाला ही उंची गाठणं शक्य झालंय.

First published: November 29, 2017, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading