'काॅफी विथ करण'मध्ये जस्टिन बिबर

'काॅफी विथ करण'मध्ये जस्टिन बिबर

करण जोहरच्या कॉफी विथ करन या टॉक शोमध्ये पहिल्यांदाच एक इंटरनॅशनल सेलिब्रिटीची हजेरी लागणारे आणि तो म्हणजे जस्टिन.

  • Share this:

09 मे : जस्टिन बिबर त्याच्या पहिल्या भारतीय टूरसाठी मुंबईत येतोय आणि त्याचे फॅन्स जगभरातून या कॉन्सर्टसाठी येणार आहेत.या निमित्त अजून एक गोष्ट होताना दिसणारे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोमध्ये पहिल्यांदाच एक इंटरनॅशनल सेलिब्रिटीची हजेरी लागणारे आणि तो म्हणजे जस्टिन.

करणच्या शोचा पाचवा सीझन नुकताच संपला.  त्यानंतर त्याच्या सहाव्या सीझनची सुरुवात तो जस्टिनच्या एपिसोडने करेल असं बोलंल जातंय. त्यामुळे या शोला एक वेगळीच लोकप्रियता मिळेल.  कारण जस्टिनची क्रेझ प्रचंड आहे. मुंबईत होणाऱ्या काॅन्सर्टसाठी आशियातले बरेच सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत.

जस्टिनसोबतची ही काॅफी प्रेक्षकांना किती आवडतेय ते पाहायचं.

First published: May 9, 2017, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading