पुढच्या जूनमध्ये 'ज्युरॅसिक पार्क'चा सिक्वल होणार रिलीज

पुढच्या जूनमध्ये 'ज्युरॅसिक पार्क'चा सिक्वल होणार रिलीज

सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या 'ज्युरॅसिक वर्ल्ड ट्रायलाॅजी'चा पहिला सिनेमा 2015ला रिलीज झाला होता. आता त्या सिनेमाचा सिक्वल बनतोय आणि सिनेमा भारतात 8 जूनला रिलीज होतोय.

  • Share this:

23 नोव्हेंबर : सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या 'ज्युरॅसिक वर्ल्ड ट्रायलाॅजी'चा पहिला सिनेमा 2015ला रिलीज झाला होता. आता त्या सिनेमाचा सिक्वल बनतोय आणि सिनेमा भारतात 8 जूनला रिलीज होतोय.

'ज्युरॅसिक वर्ल्ड फॉलन किंगडम' असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज केलंय. दिग्दर्शक कॉलिन ट्रॅवोरोनं सिनेमासंबंधी एक व्हिडिओही ट्विट केलाय.

1993मध्ये पहिला ज्युरॅसिक पार्क रिलीज झाला होता. तो हिट झाला होता. डायनासोरच्या जगाची सफर करायला पुन्हा एकदा सज्ज व्हा.

First published: November 23, 2017, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading