'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच, वरुण धवनचा डबल धमाका

'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच, वरुण धवनचा डबल धमाका

1997मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा 'जुडवा' सुपरडुपर हिट झाला होता. त्याचं दिग्दर्शनही डेव्हिड धवननंच केलेलं आणि आताही तोच करतोय.

  • Share this:

22 आॅगस्ट : वरुण धवन आणि जुडवा 2च्या टीमनं 'जुडवा 2'चं ट्रेलर लाँच केलं. 1997मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा 'जुडवा' सुपरडुपर हिट झाला होता. त्याचं दिग्दर्शनही डेव्हिड धवननंच केलेलं आणि आताही तोच करतोय.

या सिनेमात सलमानप्रमाणे वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. त्यानं या भूमिकेसाठी आपल्या डाएटवर जास्त मेहनत घेतलीय. त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडीस आहेत. सिनेमात सलमान खानचीही  स्पेशल भूमिका आहे.

ट्विटर इंडियानं जुडवा 2साठी खास इमोजीही लाँच केलेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 06:17 PM IST

ताज्या बातम्या