Judgemental Hai Kya कंगनाच्या सिनेमावर आल्या 'या' प्रतिक्रिया; स्पेशल शोचे गेस्ट कोण आहेत पाहा

Judgemental Hai Kya हा कंगना रनौट आणि राजकुमार रावचा नवा चित्रपट शुक्रवारी रीलिज होतोय. कंगनाची आई आणि बहीण यांच्याबरोबर कोण कोण अभिनेत्री प्रीमियरला आल्या होत्या पाहा... गेस्ट्सचे फोटो पाहून बसेल धक्का

  • Share this:

कंगना रनौट आणि राजकुमार राव यांचा जजमेंटल है क्या हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होतोय.

पत्रकार परिषदेतल्या वादानंतर पत्रकारांच्या गटाने कंगनावर बहिष्कार टाकला होता.

कंगनाची बहीण - रंगोली चंदेलनेसुद्धा अनेक कलाकारांविषयी सोशल मीडियावर भलतं सलतं लिहिलं आणि वाद ओढवून घेतला. जजमेंटल है क्या च्या प्रीमिअरला कंगनाबरोबर तिची बहीण आणि आईसुद्धा हजर होती.

या सिनेमाचं नावही मेंटल है क्या असं होतं. पण यावर मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते बदण्यात आलं.

जजमेंटल है क्याचा खास शो निमंत्रितांसाठी आयोजित केला होता. त्यामध्ये जान्हवी कपूरसह या काही अभिनेत्रींनी हजेरी लावली.

सतत नेपोटिझमविषयी बोलणाऱ्या कंगनाच्या सिनेमाच्या खास शोला जान्हवी कपूरनं हजेरी लावून धक्का दिला.

कंगनाप्रमाणेच वेगळ्या भूमिका करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर या स्पेशल शोला हजर होती.

सोनल चौहानसुद्धा कंगनाला शुभेच्छा द्यायला आली होती.

सोनम कपूरची बहीण आणि स्टायलिस्ट रिया कपूर कंगना- राजकुमारच्या या नव्या सिनेमाच्या खास शोला आली होती.

मधुर भांडारकरनेही हजेरी लावली.

मधुर भांडारकरनेही हजेरी लावली.

अभिमन्यू दासानीसुद्धा प्रीमिअरला हजर होता.

अमीरा दस्तूर प्रीमिअरला हजर होती.

अमीरा दस्तूर प्रीमिअरला हजर होती.

फातिमा सना शेख

फातिमा सना शेख

अश्विनी अय्यर

अश्विनी अय्यर

जजमेंटल है क्या चे पहिले रिव्ह्यू सिनेमा चांगला असल्याचं सांगतात. कंगना आणि राजकुमारने जीव ओतून काम केलं आहे, अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या