Box Office : कंगनाच्या Judgemental hai kya सिनेमाला पहिल्याच दिवशी मिळाले 'इतके' कोटी

पहिल्याच दिवशी कंगनाच्या या सिनेमाने Box Office वर चांगली कमाई केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 04:53 PM IST

Box Office : कंगनाच्या Judgemental hai kya  सिनेमाला पहिल्याच दिवशी मिळाले 'इतके' कोटी

कंगना रनौट आणि राजकुमार राव यांचा जजमेंटल है क्या हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला.

कंगना रनौट आणि राजकुमार राव यांचा जजमेंटल है क्या हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला.

पहिल्याच दिवशी कंगनाच्या या सिनेमाने Box Office वर चांगली कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी कंगनाच्या या सिनेमाने Box Office वर चांगली कमाई केली आहे.

Judgemental Hai Kya सिनेमाचं  पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7 कोटींपेक्षा जास्त झालं आहे.

कंगना आणि राजकुमार रावच्या या सिनेमाचं बजेट 35 कोटींच्या आसपास होतं. त्या मानाने या सिनेमाला मिळालेलं ओपनिंग चांगलं आहे असं मानलं जात आहे.

या सिनेमाच्या नावावरूनही वाद झाला होता. मेंटल है क्या असं आधी नाव होतं. पण यावर मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते बदण्यात आलं.

Loading...

Judgemental Hai Kya सिनेमाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराबरोबर कंगनाचे वाद झाले आणि पत्रकारांच्या गटाने कंगनावर बहिष्कार टाकला होता.

कंगनाची बहीण - रंगोली चंदेलनेसुद्धा अनेक कलाकारांविषयी सोशल मीडियावर भलतं सलतं लिहिलं आणि वाद ओढवून घेतला. जजमेंटल है क्या च्या प्रीमिअरला कंगनाबरोबर तिची बहीण आणि आईसुद्धा हजर होती.

सतत नेपोटिझमविषयी बोलणाऱ्या कंगनाच्या सिनेमाच्या खास शोला जान्हवी कपूरसह अनेकांनी हजेरी लावून धक्का दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...