...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं

सारा अली खान आणि जान्हवी कपूरची सतत तुलना केली जात असल्याने बोनी कपूर यांनी जान्हवीच्या पीआर कंपनी झापलं असल्याची माहिती मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2019 02:41 PM IST

...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं

करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. धडक हा सिनेा मराठी चित्रपटा 'सैराटचा' रिमेक असला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

श्रीदेवीची मुलगी असल्याने जान्हवीचा पहिला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती. यानंतर जान्हवीचा चाहता वर्ग वाढत गेला आणि तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

जान्हवीचा फॅन फॉलोव्हर फार मोठा आहे. तरीही तिचे वडिल बोनी कपूर सध्या जान्हवीच्या करिअरबाबत चिंतेत आहेत. त्यामुळे बोनी कपूर यांनी नुकताच जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading...

जान्हवी कपूरनंतर सिनेसृष्टीत पदार्पण करणारी सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं. साराचा वाढता चाहता वर्ग पाहून जान्हवीच्या चिंतेत वाढ झाली.

अभिनेत्री सारा अली खानने एकापाठोपाठ एक दमदार सिनेमे करत बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे आणखी चित्रपटात काम करण्यासाठी साराचा आत्मविश्वास वाढला आहे. तिचं काम प्रेक्षकांना फार आवडतं असल्याने याचा परिणाम जान्हवीच्या सिनेमांवर तर होणार नाही, अशी भिती बोनी कपूर यांना वाटत आहे.

जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांची सतत तुलना केली जात असते. त्यामुळे बोनी कपूर यांनी या सर्वांना जान्हवीची पीआर कंपनी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जान्हवी आणि सारा एकत्र दिसल्या होत्या. त्यावेळी जान्हवीने साराला रेड कार्पेटवर एकत्र फोटो काढण्याचा सल्ला दिला. कारण त्यांच्या विषयी केल्या जाणाऱ्या तुलनेमुळे मीडियाला त्यांचा फोटोला कोलाज (एकत्र) करावा लागणार नाही असं तिने सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...