S M L

VIDEO - जान्हवी कपूरनं भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर घेतले ठुमके

जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर जान्हवी आणि खुशी डान्स करतायत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2018 04:27 PM IST

VIDEO - जान्हवी कपूरनं भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर घेतले ठुमके

मुंबई, १८ जून : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती जान्हवी कपूरची. कारण धडक सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. आणि सगळे जण जान्हवीचं कौतुक करतायत. धडक प्रोमो व्हायरल झाला. तसा सध्या आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरच्या गाण्यावर जान्हवी आणि खुशी डान्स करतायत.

हेही वाचा

दीपिकानं पहिल्यांदा रणवीरवरच्या प्रेमाची कशी दिली कबुली?

बाॅलिवूडनं साजरा केला फादर्स डे!

अर्जुनच्या इशकजादे सिनेमातल्या ‘झल्लाह वल्लाह’ गाण्यावर दोघी बहिणी नाचतायत. सोबत इतर मैत्रिणीही आहेत. एखाद्या लग्नाचा समारंभ वाटतोय. जान्हवीनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलाय.

Loading...

My DANCE QUEEN 🔥❤️ can’t wait to see Janhvi’s solo number in #Dhadak 😍 @janhvikapoor

A post shared by Janhvi Kapoor / Khushi Kapoor (@janhviandkhushi) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 04:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close