मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : साध्याभोळ्या अंतराच्या बोल्ड डान्सने सोशल मीडियाचा वाढवला पारा

VIDEO : साध्याभोळ्या अंतराच्या बोल्ड डान्सने सोशल मीडियाचा वाढवला पारा

जीव माझा गुंतला (jeeva maza guntala) मालिकेत साधीभोळी दिसणारी अंतरा म्हणजे योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. सध्या तिच्या एक डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई. 23 ऑक्टोबर : जीव माझा गुंतला  (jeeva maza guntala) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिकेपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या आवडती जोडी आहे. या मालिके अंतर रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाचे पालन करताना दिसत आहे. लग्नानंतर मात्र तिला आता नवीन संकटाना तोंड द्यावे लागत आहे. मालिकेत साधीभोळी दिसणारी अंतरा म्हणजे योगिता चव्हाण ( yogita chavhan) खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. सध्या तिच्या एक डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.

योगिता चव्हान तिच्या इन्स्टावर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती शरारा शरारा या हिंदी गाण्यावर जोरात ठुमके मारताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तिने या व्हिडिओत पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा क्रॉप टाप घातला आहे तर काळ्या रंगाच्या प्लाजो घातली आहे. तिच्या डान्सने सोशल मीडियाचा पारा मात्र वाढला आहे. दररोज साडीमध्ये दिसणारी साधीभोळी अंतराचा मॉडर्न अंदाज चाहत्यांना देखील आवडलेला आहे. अंतराच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

अनेक जण या व्हिडिओ वर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. एकाने वाट मोकळी करा अंतर आली तर आणखी एका चाहत्याने विषय संपला अशी कमेंट केली आहे. अशा विविध कमेंट अंतराच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी केली आहे.

वाचा, कशा असतात ह्या बायका...तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत; पाहा VIDEO

जीव माझा गुंतला या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत अनपेक्षितपणे अंतर आणि मल्हारचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत अंतराची असणारे हमसफर म्हणजे तिची रिक्षा तिच्यापासून दुरावली होती आता तिने ती पुन्हा चालवायला सुरुवात केली आहे. मात्र तिचा हा निर्णय घरच्यांनी खास करून सुवासिनीला मान्या नाही. यासाठी ती अंतराला सुनावताना दिसते आहे.

वाचा, Jeev Mazha Guntala : सुहासिनीच्या एका निर्णयामुळे अंतराच्या संकटात वाढ

सुहासिनी एक निर्णय घेणार आहे ज्यामुळे लवकरच अंतराची परीक्षा सुरु होणार असल्याचे दिसत आहे.त्यातच अंतराच्या हाताला काच लागते ज्यामुळे तिच्या हाताला जखम होते.. हे सगळं मल्हार देखील पाहत आहे मात्र मल्हारला आता तरी अंतराच्या प्रेमाचा पाझर फुटेल का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

First published:

Tags: Colors marathi, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials