विवाहित पुरुषासोबत लग्न ते अमर सिंहसोबतच्या चर्चा, असं आहे जया प्रदा यांचं रहस्यमय आयुष्य

आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जयाशी लग्न केल्यामुळे जया आणि श्रीकांतचं लग्न वादात अडकलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 09:19 PM IST

विवाहित पुरुषासोबत लग्न ते अमर सिंहसोबतच्या चर्चा, असं आहे जया प्रदा यांचं रहस्यमय आयुष्य

[caption id="attachment_355527" align="aligncenter" width="875"]काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जया यांना भाजप रामपुर मतदारसंघातून आजम खान यांच्याविरूद्ध मैदानात उतरवणार आहे. एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जया यांचे आजही असंख्य चाहते आहेत. बॉलिवूडची अग्रणी अभिनेत्री ते राजकारणी या जया प्रदा यांच्या रोमांचकारी प्रवासावर एक नजर टाकू. aption id="attachment_355527" align="aligncenter" width="875"]काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जया यांना भाजप रामपुर मतदारसंघातून आजम खान यांच्याविरूद्ध मैदानात उतरवणार आहे. एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जया यांचे आजही असंख्य चाहते आहेत. बॉलिवूडची अग्रणी अभिनेत्री ते राजकारणी या जया प्रदा यांच्या रोमांचकारी प्रवासावर एक नजर टाकू.

[/caption]

<img class=

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अनेक कलाकार आपलं नाव जाणीवपूर्वक बदलतात. जयाही याला अपवान नव्हत्या. त्यांचं खरं नाव आहे ललिता राणी. ललिता उर्फ जया यांचा जन्म 3 एप्रिल 1962 मध्ये आंध्रप्रदेशमधील राजाहमुंडरी जिल्ह्यात झाला.

Loading...

जया तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्मल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जया यांचे वडील कृष्णा राव हे तेलुगू चित्रपटांचे निर्माते होते. जया यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात 'भूमिकोसम' या तेलुगू चित्रपटातून केली. या चित्रपटात काम केल्याचे त्यांना फक्त 10 रूपये मिळाले होते. सुरुवातीपासूनच जया यांचे आयुष्य रोमांचकारी राहिले आहे.

साधारणपणे 1986 मध्ये जया यशाच्या शिखरावर असताना त्यांनी निर्माते श्रीकांत नाहटासोबत लग्न केलं. जया या श्रीकांत यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. याआधी श्रीकांत यांनी चंद्राशी लग्न केलं होतं. त्यांना चंद्रापासून तीन मुलं होती. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जयाशी लग्न केल्यामुळे जया आणि श्रीकांतचं लग्न वादात अडकलं होतं.

आश्चर्याची बाब म्हणजे जयाप्रदाशी लग्न झाल्यानंतरही श्रीकांत यांना पहिल्या पत्नीकडून मुलं झाली. लग्न होऊनही जया तेव्हा एकट्या राहायच्या. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे जया यांच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर एवढे भाळले होते की जया ही जगातील सुंदर महिलांपैकी एक असल्याचं ते म्हणायचे.

अमर सिंहसोबत संबंधावर उठलेल्या टीकांना उत्तर देताना जया म्हणाल्या होत्या की, 'अमर सिंहाना मी गुरू मानते. मी त्यांना राखी जरी बांधली तरीसुद्धा आमच्याबद्दल वाईट बोलणं थांबणार नाही.' रामपुरचे आमदार आजम खानवर यांच्यावर गंभीर आरोप करताना जया म्हणाल्या होत्या की, आजम खान यांनी त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 06:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...