बॉलिवूड डेब्यूआधीच चर्चेत आहे सैफची ऑनस्क्रीन मुलगी, पाहा तिचे HOT PHOTOS

'जवानी जानेमन'च्या ट्रेलरमध्ये बोल्ड मुलीच्या भूमिकेत दिसलेली आलिया रिअल लाइफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे.

  • Share this:

सध्या बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्नीचरवाला लवकरच ‘जवानी जानेमन’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.

या सिनेमात ती सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकरत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला.

सिनेमामध्ये बोल्ड मुलीच्या भूमिकेत असलेली आलिया रिअल लाइफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे. त्यामुळेच पदार्पणाआधीच ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

आलिया नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा स्वतःचा मोठा चाहतावर्ग आहे.

सोशल मीडिया आसो किंवा बॉलिवूड पार्टी आलियाचा बोल्ड लुक नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

‘जवानी जानेमन’ हा सिनेमा सुरुवातीला सैफची मुलगी सारा अली खानला ऑफर झाला होता मात्र तिनं नकार दिल्यानं हा सिनेमा आलियाच्या पदरात पडला.

‘जवानी जानेमन’मध्ये अभिनेत्री तब्बू आलियाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ तिच्या वडीलांच्या भूमिकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 24, 2020 01:21 PM IST

ताज्या बातम्या