जसलीनला हवं होतं बाॅलिवूडमध्ये स्वत:चं नाव, त्यासाठी तिनं 'असा' केला आटापिटा

जसलीन मथारू. कालपरवापर्यंत हे नावही कोणाला माहीत नव्हतं. पण आज प्रत्येकाच्या तोंडी हे नाव झालंय. जाणून घेऊया जसलीनच्या काही गोष्टी

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2018 10:17 AM IST

जसलीनला हवं होतं बाॅलिवूडमध्ये स्वत:चं नाव, त्यासाठी तिनं 'असा' केला आटापिटा

बिग बॉसच्या 12व्या पर्वाला सुरुवात झालीय. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील सामान्य माणसांना संधी देण्यात आलीय. यावर्षी भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या सोबत जसलीन मथारुने 'विचित्र जोडी' म्हणून घरात प्रवेश केलाय.

अनुप जलोटा भजन सम्राट असल्याने प्रसिद्ध आहेत पण अनेकांना जसलीनबद्दल जाणून घ्यायची इच्छा असेल. बिग बॉसमध्ये येण्याआधी 10 वर्षांपूर्वी जसलीनने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी खूप स्ट्रगल केलं होतं. चला तर मग जाणून घेऊयात तिच्या स्ट्रगलिंग पीरियडमधील काही खास गोष्टी.

तुम्ही जसलीनचे जे फोटोज पाहताय ते 10 वर्षांपूर्वी तिच्या स्ट्रगलिंग पीरियड वेळचे आहेत. तिने चित्रपटात येण्याचे खूप प्रयत्न करून देखील तिला काय चित्रपटसृष्टीत जागा बनवता आली नाही.

जसलीन मूळची मुंबईची आहे. तिचे वडील दिग्दर्शक आहेत. 28 वर्षांच्या जसलीने वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी संगीत शिकण्यास सुरूवात केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तिने आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार पटकावला होता.

तुम्हाला माहिती आहे का, जसलीन एका उत्तम डान्सर देखील आहे. जेव्हा तिने गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती त्याचबरोबर ती नृत्य शिकत होती.

Loading...

तिनं डान्समध्ये क्लासिकल भरतनाट्यम आणि वेस्टर्नमध्ये हिप-हॉप, साल्सा आणि बेली डान्सिंग ट्रेनिंग घेतलंय. त्याचबरोबर तिनं याआधी गायक मिक्का सिंग, सुखविंदर सिंग, पॅपॉन आणि अमजद खान यासारख्या दिग्गजांसोबत तीन वर्ष जगभरात परफॉर्म केलंय.

जसलीनने लव्ह डे लव्ह डे या अल्बममधून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचबरोबर किक बॉक्सिंगमध्ये ती ब्लॅक बेल्ट आहे.

एकेकाळी ती कॉमेडीयन दीपक कलालची मोठी फॅन होती. तिने त्याच्यासाठी एक व्हिडिओ देखील तयार केला होता. तो व्हिडिओ पाहून दीपकने जसलीनवरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

दीपकचा जसलीनवरचा लाइव्ह सुहागरात विथ जसलीन हा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला होता. जसलीनने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या दोघांच्या लाइव्ह चॅटचा व्हिडिओ शेअर केला होता.

एवढं स्ट्रगल करून देखील तिला प्रसिद्ध मिळाली नाही. सध्या गेल्या तीन वर्षांपासून ती अनुप जलोटा यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. बिग बाॅसमध्ये हे समोर आल्यानंतर मात्र ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 10:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...