Elec-widget

आंतरराष्ट्रीय मॉडलिंगमध्ये सगळ्यात प्रसिद्ध भारतातील आदिवासी मुलगी, दिसते रिहानासारखी

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : सौंदर्याचा कोणताही रंग नसतो. कारण प्रत्येक रंग सुंदर आहे. आपल्या काळ्या रंगाला आपली शान बनवत छत्तीसगडची आदिवासी मुलगी रैने कुजूरने मॉडेलिंग जगतात प्रसिद्धी मिळवली आहे.

दिल्लीमध्ये लहानाची मोठी झालेली रैने कुजूर छत्तीसगडमधील आदिवासी पट्ट्यात, जशपूर जिल्ह्यातील पिरई गावात राहते

आज रैने कुजूरला मॉडेलिंगच्या जगात कोणाच्या ओळखीची गरज राहिलेली नाही. रैनेने अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी मॉडलिंग केलं आहे.

23 वर्षीय रैनेने सांगितले की, सध्या तिच्याकडे भारतीय मॉडेलिंगपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय मॉडलिंगच्या ऑफर आहेत.

रैनेला शाळेत असल्यापासून मॉडलिंगची आवड आहे. दिल्लीच्या इंडिया रनवे वीकसह तिने अनेक भारतीय मॉडलिंग स्पर्धेत भाग घेतला आहे.

Loading...

शाळेत मॉडलिंग करत असताना तिला सगळे जण काळी परी असे चिडवायचे.

मॉडलिंग इंडस्ट्रीमध्ये रैने ही प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री रिहानासारखी दिसते.

सध्या मॉडलिंग क्षेत्रात फक्त रैनेचं नाव गाजतं आहे.

रैनेनं सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचा फोटोही शेअर केला आहे.

सुरूवातीला माझा रंग काळा असल्यामुळे मला अनेकांनी स्पर्धेतून काढून टाकलं अंस रैनेनं न्यूज 18च्या मुलाखतीत म्हटलं आहे.

करिअरच्या सुरूवातीला मेकअप आर्टिस्टदेखील रैनेची खिल्ली उडवायचे.

रैनेचा स्किन टोनही ब्लॅक आहे.

रैनेचा स्किन टोनही ब्लॅक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...