अवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट

बॉलिवूडमध्ये काही अशाही अभिनेत्री आहेत ज्या फक्त अवॉर्ड लुक नाही तर त्यांच्या जिम लुकसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 10:32 PM IST

अवार्ड लुक विसरा, या अभिनेत्री जिम लुकमध्येही दिसतात तेवढ्याच हॉट

बॉलिवूडमध्ये कोणताही इव्हेंट असो प्रत्येक वेळी अभिनेत्रींच्या ड्रेसअप आणि लुकची चर्चा होते. पण बॉलिवूडमध्ये काही अशाही अभिनेत्री आहेत ज्या फक्त अवॉर्ड लुक नाही तर त्यांच्या जिम लुकसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या जिम लुकमुळे विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफनं तिच्या जिम लुकवर चिंता व्यक्त केली होती. जान्हवीचे कपडे खूपच तोकडे असतात असं तिचं म्हणणं होतं. पण काही असलं तरी जान्हवी जिम लुकमध्येही तेवढीच सुंदर दिसते

बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराचा जिम लुक नेहमीच चर्चेत असतो. वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा मलायकानं तिचा फिटनेस राखला आहे. जिम वर्क आउट व्यतिरिक्त मलायका योगा सुद्धा करते.

Loading...

अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या जिम लुकमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती या कुल जिम लुकमध्ये स्पॉट झाली.

बॉलिवूडची सुपर मॉम मीरा रजपूतनं आता मुलगा झेनच्या जन्मानंतर आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. ती नुकतीच जुहूमध्ये जिम लुकमध्ये दिसली.

पतौडी प्रिन्सेस सारा अली खान नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुकसाठी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या जिम लुकसाठी चर्चेत असते. ती नेहमीच जिम बाहेर कुल लुकमध्ये स्पॉट होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...