न्यूड मेकअप आणि मोकळे केस यामध्ये जान्हवी खूपच फ्रेश दिसत आहे. तिचा लुक आणि चेहऱ्यावरचे हवभाव चाहत्यांना भुरळ घालत आहे. तिचे हे फोटो मित्रांसोबतच्या व्हकेशनचे आहेत. यामध्ये तिचा सुपर सिझलिंग अवातार पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये ती पूलच्या बाजूला बसून चिल करताना दिसत आहे.View this post on Instagram
जान्हवीने घातलेली ही मोनोकिनी OOKIOH ब्रँडची आहे, ज्याची किंमत 11,758 रुपये आहे. जी तुम्ही ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता. वेबसाइटवर या मोनोकिनीची किंमत $158 आहे, जी भारतीय रुपयांमध्ये बदलल्यास त्याची किंमत 11,758 रुपये एनढा होते. जान्हवी लवकरच तिचे वडील बोनी कपूर यांच्या चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती गुड लक जेरी आणि तख्त या चित्रपटातही दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.