आईसारखी दिसते! जान्हवी कपूरच्या साडीतील लूकने चाहत्यांना भुरळ

अभिनेत्री जान्हवीच्या साडीतील लूक आणि अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सतत active असते. आपल्या फॅन्ससाठी वेगवेगळे फोटो अपलोड करत असते. नुकताच जान्हवी कपूरनं पीच आणि लाल रंगाच्या साडीत photo shoot केलं आहे. तिच्या अदा आणि सौंदर्यानं सोशल मीडियावर चाहते घायाळ झाले आहेत.

जान्हवीचं सौंदर्य या दोन्ही रंगाच्या साडीत खुलून दिसत आहे. तिचा अनोखा साडीतला हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरनं धडक चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. धडकमुळे जान्हवीला स्वत:ची वेगळी ओळख मिळाली.

सध्या जान्हवी नेटफ्लिक्सवर सुरू असलेल्या घोस्ट स्टोरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

त्यानंतर आता जान्हवी सध्या 'कारगिल गर्ल' आगामी सिनेमामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट प्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना आणि कारगिलवर आधारीत आहे. यामध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत म्हणजेच गुंजन यांची भूमिका निभावणार आहे.

2018 रोजी प्रदर्शित झालेल्या जान्हवीच्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि नावही मिळवून दिलं. त्यानंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा जान्हवी कपूर एका वेगळ्या भूमिकेत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 01:07 PM IST

ताज्या बातम्या