जान्हवी कपूरनं शेअर केला वर्कआऊटचा व्हिडिओ

जान्हवी कपूरनं शेअर केला वर्कआऊटचा व्हिडिओ

यात तिला सिक्स पॅक्ड अॅब्ज बनवायचेत. त्यासाठी ती मेहनत घेतेय. पण तिच्या ट्रेनरसोबतचा व्हिडिओत ती खूप धमाल करताना दिसतेय.

  • Share this:

20डिसेंबर : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या जिममध्ये बराच घाम गाळतेय. जान्हवीनं आपल्या वर्कआऊटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकलाय. तो  व्हायरल झालाय.

यात तिला सिक्स पॅक्ड अॅब्ज बनवायचेत. त्यासाठी ती मेहनत घेतेय. पण तिच्या ट्रेनरसोबतचा व्हिडिओत ती खूप धमाल करताना दिसतेय.

जान्हवी आणि शाहीद कपूरचा भाऊ ईशान यांच्या धडक सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. सुपरहिट 'सैराट'चा हा हिंदी रिमेक आहे. सिनेमा 6 जुलै 2018 रोजी रिलीज होईल.

'सैराट'ची रिंकू जशी अमाप लोकप्रिय झाली, तशी जान्हवी होतेय का ते पाहायचं. तुर्तास हा व्हिडिओ बघा.

First published: December 20, 2017, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading