जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला!

अर्जुन कपूरच्या ' नमस्ते इंग्लड'च्या खास स्क्रीनिंगसाठी जान्हवी कपूर, खुशी आणि अंशुल आल्या होत्या. तिघीही खूप धमाल मूडमध्ये दिसत होत्या.

  • Share this:

अर्जुन कपूर आणि परिणिता चोप्राच्या नमस्ते इंग्लंड सिनेमाचं स्क्रीनिंग नुकतंच झालं. त्यावेळी अर्जुनच्या बहिणी जान्हवी, खुशी आणि अंशुला उत्साहानं सिनेमा बघायला आल्या होत्या.

सिनेमा पाहून तिघी बहिणी बाहेर आल्या तेव्हा त्या खूप खूश दिसत होत्या. बहुदा त्यांना सिनेमा आवडला असावा.

यावेळी जान्हवी कपूरची वेगळी अदाकारी पाहायला मिळाली.

श्रीदेवीच्या निधनानंतर ही सगळी भावंडं एकत्र आली. एरवी अंशुला जान्हवी-खुशीपासून दूर राहायची.

आता अंशुल या दोघींच्या कंपनीत आनंदी दिसतेय. तिघींच्या आई आता या जगात नाहीत. नात्याचे बंध आणखी मजबूत झालेत.

या स्क्रीनिंगला अर्जुन कपूर मात्र हजर नव्हता. त्याची अनुपस्थिती नक्कीच खटकत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 05:01 PM IST

ताज्या बातम्या