श्रीदेवीच्या दोन्ही मुली झाल्यात फिटनेस कॉन्शस; पाहा जान्हवी आणि खुशीचे जिम लुक

श्रीदेवीच्या दोन्ही मुली झाल्यात फिटनेस कॉन्शस; पाहा जान्हवी आणि खुशीचे जिम लुक

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर, खुशी कपूर स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देतात जिमच्या बाहेर असताना टिपले काही क्षण.

  • Share this:

जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचा पाहा फिट अंदाज.

जान्हवी कपूर आणि खुशी कपूर फिटनेसच्या बाबतीत अगदी कॉन्शस आहेत. रेग्युलर जिमिंग झालंच पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.

सिनेमात येण्यापूर्वी जान्हवी कपूरचं फिटनेसकडे जास्त लक्ष देत नव्हती. परंतु हल्ली ती फिट राहण्यासाठी डायटप्लॅनसुद्धा फॉलो करत आहे.

सिनेमात येण्यापूर्वी जान्हवी कपूरचं फिटनेसकडे जास्त लक्ष नव्हतं. परंतु हल्ली ती फिट राहण्यासाठी डाएट प्लॅनसुद्धा फॉलो करत आहे.

सिनेमात आपलं काम वाढवण्यासाठी जान्हवी कपूरची जोरदार तयारी

सिनेमात आपलं काम वाढवण्यासाठी जान्हवी कपूरची जोरदार तयारी करतेय. श्रीदेवी स्वतः फिटनेसबाबत जागरुक होती. तिच्या दोन्ही मुलीसुद्धा आईच्या पावलावर पाऊल ठेवत रेग्युलर जिमिंग करतात.

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जान्हवी भाजी, फळे, सलाड आणि उकडलेल्या भाज्या खाणं पसंत करते.

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जान्हवी फळं, सॅलड आणि उकडलेल्या भाज्या खाणं पसंत करते.

17 वर्षांची खुशीसुद्धा आपल्या फिटनेसकरिता जिमला जाण पसंत करते

17 वर्षांची खुशीसुद्धा आपल्या फिटनेसकरिता जिमला जाण पसंत करते.

खुशीची तयारी पाहता लवकरच ती चित्रपटात एन्ट्री घेणार असं दिसून येतंय.

खुशीची तयारी पाहता लवकरच ती चित्रपटात एन्ट्री घेणार असं दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 01:07 PM IST

ताज्या बातम्या