वीकेण्डला 'जग्गा जासूस' बाॅक्स आॅफिसवर अपयशी

वीकेण्डला 'जग्गा जासूस' बाॅक्स आॅफिसवर अपयशी

बहुचर्चित जग्गा जासूस बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरलाय. या वीकेण्डला सिनेमानं 50 कोटीही कमावले नाहीत.

  • Share this:

17 जुलै :  बहुचर्चित जग्गा जासूस बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरलाय. या वीकेण्डला सिनेमानं 50 कोटीही कमावले नाहीत.

सिनेमाच्या पहिल्या दिवशी जग्गा जासूसनं फक्त 8.57 कोटींची मजल मारली. दुसऱ्या दिवशी 11.53 कोटींची, तर रविवारी फक्त 13 कोटी कमावले. त्यामुळे वीकेण्डची एकूण कमाई झाली, 33. 17 कोटी रुपये.

हा सिनेमा तयार होण्यासाठी चार वर्ष लागले. सिनेमाचा सर्व खर्च जवळजवळ 110 कोटींचा आहे. त्यामुळे वीकेण्डला सिनेमा 50 कोटींपर्यंत पोचावा असं वाटत होतं.

समीक्षकांनीही सिनेमावर खूप टीका केलीय.

First published: July 17, 2017, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading