मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जॅकलिन फर्नांडिसची Oops Moment; व्यायाम करताना घातला शॉर्ट ड्रेस अन्...

जॅकलिन फर्नांडिसची Oops Moment; व्यायाम करताना घातला शॉर्ट ड्रेस अन्...

जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) सिनेमांपेक्षा फोटो आणि व्हिडीओमुळेच चर्चेत असते. आताही तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 20 डिसेंबर: श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) अभिनयापेक्षा जास्त तिच्या सौंदर्यामुळेच चर्चेत असते. जॅकलिनला बोल्ड लूक अनेकांना भावतो. जॅकलिन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. तिच्या फोटो आणि व्हिडीओलाही लाखोंच्या घरात लाइक्स मिळतात. पण या श्रीलंकन ब्यूटीची एका व्हिडीओमध्ये नुकतीच फसगत झाली आहे. तिचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे जॅकलिनच्या व्हिडीओमध्ये? जॅकलिन शॉर्ट वनपिस घालून व्यायाम करत आहे असं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्यायाम करताना शॉर्ट कपड्यामुळे तिला थोडीशी अडचण येत होती आणि एका एक्सरासईजमध्ये तिचा वनपिस वरती जातो. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काहींना या व्हिडीओमध्ये काही गैर वाटत नाही तर काहींनी या व्हिडीओमुळे जॅकलिनवर टीका केली आहे. हा व्हिडीओ जरी जुना असला सध्या तो पुन्हा व्हायरल होत आहे. जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) हातात सध्या 2 मोठे चित्रपट आहेत. 'भूत पोलीस' (Bhoot Police) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॅकलिनने पूर्ण केलं आहे. तसंच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या आगामी चित्रपटामध्येही ती काम करणार आहे. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग या आणि पुढच्या वर्षात पूर्ण होणार आहे. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. तसंच अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेतेही जॅकलिनसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. जॅकलीन लवकरच Attack या चित्रपटाचं शूटिंगही सुरू करणार आहे. तसंच किक 2 या सिनेमाचीही घोषणा झाली आहे.
First published:

पुढील बातम्या