...चौघडा बोलतो दारी गं नवरी आली, ईशा-विक्रांतचे लग्नाचे PHOTOS व्हायरल

तुला पाहते रे मालिकेत ईशा-विक्रांतच्या लग्नाचं शूटिंग झालं. सुबोध भावे आणि गायत्रीचे फोटोज व्हायरल झालेत.

  • Share this:

विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा सोहळा अगदी शाही पद्धतीनं होतोय. या लग्नाचे फोटो आता व्हायरल झालेत.

विक्रांत आणि ईशा दोघांनीही पारंपरिक पोशाख घातला होता. नऊवारीतली ईशा खूपच सुंदर दिसत होती.

विक्रांत आणि ईशाचं एकमेकांबद्दलचं प्रेम त्यांच्या बाॅडी लँग्वेजमधून दिसत होतं.

Loading...

लग्नाचे सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडतायत. विक्रांत सरंजामेसारख्या मोठ्या बिझनेसमनचं लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नात भव्यता पण तितकीच आहे.

ईशाच्या वेशभूषेसाठी एक खास डिझायनर नेमण्यात आली. क्रितिका दीक्षित हिने गायत्रीचे सर्व आऊटफिट डिझाईन केले, तसंच शाल्मली टोळे हिने तिचं स्टायलिंग केलं.

ईशा-विक्रांतच्या लग्नाचा नजारा येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.

हा लग्नसोहळा दोन तास रंगणार आहे.

हा लग्नसोहळा दोन तास रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...