PHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नातली एक खास गोष्ट. ईशानं लग्नासाठी बांगड्या कुठून भरल्या माहीत आहे? राजस्थानच्या या 150 वर्षं जुन्या दुकानाची ही गोष्ट.

News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2018 07:03 AM IST

PHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ

1.ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नातली एक खास गोष्ट. ईशानं लग्नासाठी बांगड्या कुठून भरल्या माहीत आहे? राजस्थानच्या या 150 वर्षं जुन्या दुकानाची ही गोष्ट.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नातली एक खास गोष्ट. ईशानं लग्नासाठी बांगड्या कुठून भरल्या माहीत आहे? राजस्थानच्या या 150 वर्षं जुन्या दुकानाची ही गोष्ट.

राजस्थानचे हे प्रसिद्ध बांगड्या विक्रेते आहेत अब्दुल सत्तार. याच दुकानातून ईशा अंबानीने आपल्या लग्नासाठीच्या बांगड्या मागवल्या होत्या.

Loading...

मुंबईत मुकेश अंबानींच्या मुलीचा शाही थाटात विवाह झाला. त्याआधी जोधपूरमध्ये संगीत कार्यक्रम झाला होता.

अंबानी यांनी ईशाच्या लग्नानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून जोधपूरमध्ये स्वदेश बाजार भरवला होता. या स्वदेश बाजारात बीबाजी चुडियाँचं खास दुकान होतं.

राजस्थानी बांगड्या देशात प्रसिद्ध आहेत आणि त्यात जोधपूरच्या या अब्दुल सत्तार मियाँच्या चुडियों का तो जवाब नही!

या बीबाजी चुडियाँवाल्या अब्दुल सत्तार मियाँकडून अभिनेत्री जान्हवी कपूरनंही बांगड्या भरून घेतल्या.

अभिनेत्री रवींद्र टंडन हिनेसुद्धा बांगड्या इथूनच खरेदी केल्या.

जुही चावला, शिल्पा शेट्टीपासून शबाना आझमीपर्यंत अनेक सेलेब्रिटींची पसंती या बीबाजी बँगल्सना असते.

बच्चन परिवारानंही जोधपूरच्या बीबाजी बँगल्सच्या सुंदर चुडियाँ लाडक्या आराध्यासाठी घेतल्या.

एवढंच नव्हे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनीसुद्धा जोधपूरच्या या बीबाजी चुडियाँवाल्यांना भेट दिली.

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजलीनेही अब्दुल मियाँकडून बांगड्या घेतल्या हे विशेष

शबाना आझमी यांनाही बांगड्या भरण्याचा मोह आवरला नाही.

बीबाजी बँगल स्टोर नावानं त्यांचं दुकान जोधपूरमध्ये आहे. हे दुकान दीडशे वर्षं जुनं आहे.

5.अनेक सेलेब्रिटी यांच्याकडूनच बांगड्या घेण्यासाठी येतात. मुंबईतसुद्धा यांच्याच बांगड्या मागवल्या जातात.

अनेक सेलेब्रिटी यांच्याकडूनच बांगड्या घेण्यासाठी येतात. मुंबईतसुद्धा यांच्याच बांगड्या मागवल्या जातात.

ईशा अंबानीच्या संगीत समारंभाच्या वेळी भरवलेल्या स्वदेश बाजारात बीबाजी चुडियाँचं खास दुकान होतं.

रिलायन्स फाउंडेशनच्या स्वदेस बाजारमध्ये सत्तार मियाँचा स्टॉल लागल्यानं सर्व दिग्गज पाहुण्यांनी त्यांच्याकडूनच बांगड्या भरून घेतल्या.

14.बीबाजी बँगल स्टोर चालवणारे अब्दुल सत्तार सांगतात की, त्यांच्या पूर्वजांनी हा व्यवसाय राजस्थानात सुरू केला. त्यांच्या आजीला लोक प्रेमाने बीबीजी म्हणायचे त्यातूनच बीबाजी चुडियोंवाले फेमस झाले.

14. बीबाजी बँगल स्टोर चालवणारे अब्दुल सत्तार सांगतात की, त्यांच्या पूर्वजांनी हा व्यवसाय राजस्थानात सुरू केला. त्यांच्या आजीला लोक प्रेमाने बीबीजी म्हणायचे त्यातूनच बीबाजी चुडियोंवाले फेमस झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 07:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...